दिंडोरी तालुक्यातील सोनगाव येथे मायलेकींचा मृत्यू, आत्महत्या की हत्या?
दिंडोरी तालुक्यात खळबळीचे वातावरण
दिंडोरी : प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यातील सोनगाव येथे विहिरीत मायलेकींचा स्कार्पने एकमेकांना कमरेला बांधलेला असलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाल्याने दिंडोरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. आत्महत्या की हत्या ? याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे.
दिंडोरी तालुक्यातील सोनगाव येथील पोलीस पाटील कविता कडाळी यांनी पोलिसांना दूरध्वनी द्वारे माहिती कळवली की बुधवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास आमच्या गावातील महिला सुगंधा सोमनाथ कडाळी वय 28 वर्ष हिने तिची मुलगी नेहा सोमनाथ कडाळी वय 2 वर्ष यांचा मृतदेह सोनगाव शिवारातील लक्ष्मण पुंजा भारस्कर यांच्या शेतातील विहिरीत मयत अवस्थेत मिळून आले . पुढील तपास दिंडोरी पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जी.एस पवार, पोलीस हवालदार काळे हे तपास करीत आहे
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…