बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामती येथे लँडिंग दरम्यान अपघात झाल्याचे वृत्त आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार हे बारामती दौऱ्यावर आले असता विमान लँडिंग दरम्यान हा अपघात झाला. यात अजित पवार यांच्या सोबत पीए आणि इतर काही जण होते. याबाबत अजून काही माहिती समोर आलेली नाही.