नाशिक : प्रतिनिधी
माघी गणेशोत्सवाच्या निमीत्त शहरातील गणेश मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. अनेक भाविकांनी बाप्पांच्या आर्शीवादाने दिवसाची सुरूवात केली. माघी गणेश जयंती निमित्त विविध गणेश मंदिरात वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील चांदीचा गणपती ,साक्षी गणपती ,इच्छामणी गणपती, अण्णा गणपती, नवश्या गणपती, चांदीचा गणपती यासह सर्व गणेश मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गणेश जयंतीचे औचित्य साधत भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी रिघ लावली होती. गणेश जन्मानंतर गणेश अर्चन, गणेश याग पुजा,महापूजा ,महाआरती, महाभिषेक करण्यात आला. साग्रसंगीत पुजा करत गणपतीला पेढे, लाडू यांचा नैवेद्य दाखवण्यात आला तसेच तसेच विविध मंदिरात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते.
कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट कांद्याचे भाव गडगडणार लासलगाव :- समीर पठाण गेल्या काही दिवसांपासून…
यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…