मविप्रचे माजी संचालक दिलीप पाटील कालवश

मविप्रचे माजी संचालक दिलीप दादा पाटील कालवश.

मनमाड(प्रतिनिधी):- नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे माजी संचालक, मनमाड नगर परिषदेचे माजी  नगराध्यक्ष, युवक क्रांती गणेश मंडळाचे आधारस्तंभ  दिलीपदादा पाटील यांचे रात्री 1 वाजता दुःखद निधन झाले, त्यांची अंत्ययात्रा दि.6/3/2024 रोजी सकाळी 11:30 वाजता राहत्या घरापासून निघेल.

दिलीप पाटील हे मनमाड शहरातील नव्हे तर नांदगाव तालुक्यातील मातब्बर राजकारणी होते.स्वतः दिलीप पाटील यांच्यापासुन सुरू झालेला राजकीय प्रवास आजही सुरू आहे त्यांचे बंधू स्वर्गीय प्रवीण पाटील कैलास पाटील मुलगा योगेश पाटील यांच्यामार्फत आजही सुरूच आहे दिलीप पाटील यांनी त्यांच्या काळात अनेक उपक्रम राबविले आहेत राजकीय शैक्षणिक समाजिक क्षेत्रात त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे.असा हा राजकीय बहुआयामी व्यक्ती आज आपल्याला सोडून गेला आहे

Bhagwat Udavant

Recent Posts

ठेकेदारीवरील महापालिका कर्मचार्‍यांच्या वेतनात भ्रष्टाचार

आ. देवयानी फरांदे यांची लक्षवेधी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेत ठेकेदारीवर नियुक्त करण्यात येणार्‍या कर्मचार्‍यांच्या…

9 hours ago

प्लास्टिकमुक्तीसाठी नागरिकांचीच उदासीनता

आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवीमुक्त दिन नाशिक ः प्रतिनिधी दोन वर्षांनी सिंहस्थ पर्वणी येत आहे. त्यानिमित्ताने नाशिक…

9 hours ago

आवक घटली, भाजीपाल्याचे दर कडाडले

नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. सततच्या पावसामुळे भाजीपाला…

11 hours ago

सेंट्रल किचनमध्ये अस्वच्छता; गुणवत्तेचे तीनतेरा

दोन संस्थांना प्रशासनाधिकारी डॉ. चौधरींच्या नोटिसा नाशिक : प्रतिनिधी मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या पोषण…

11 hours ago

सहा हजार मिळकती मालमता कराच्या कक्षेत !

मनपाच्या तिजोरीत पडणार साडेबारा कोटींची भर, नोंद नसलेल्या मालमत्तांचा शहरात शोध नाशिक : प्रतिनिधी महापालिकेच्या…

11 hours ago

पावसाळ्यात घ्यायची काळजी

सामान्य माणसाने आयुर्वेदाच्या दृष्टीने पावसाळा म्हणजे थोडा आनंद, आणि भरपूर आजारपणाची भीती. पावसाळ्यात वातावरणात ओलावा…

11 hours ago