रस्ता ओलांडताना आयशर गाडीची धडक; ४४ वृद्धाचा जागीच मृत्यू
सातपूर: प्रतिनिधी
भरधाव वेगातील आयशर चार चाकी गाडीने धडक दिल्यामुळे रस्ता ओलांडत असलेल्या ४४ वर्षाच्या वृद्धाचा मृत्यू झाला हा अपघात आज सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास सातपूर येथील सात माऊली चौक येथे घडला.
प्रताप तापीराम पाटील (वय ४४ वर्षे, राहणार सात माऊली चौक श्रमिक नगर असे मृत व्यक्तीचे नाव आहे याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाटील हे रस्ता ओलांडत असताना आयशर गाडी क्रमांक एम एच १५ जी व्ही ६१३५ या वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात पाटील हे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. सातपूर पोलीस याबाबत तपास करीत आहे.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…