नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी सोशल मीडियावर स्वतःचे मतदान करतानाचे फोटो अपोलोड केले आहेत, आम्ही मतदान केले तुम्ही पण करा असा संदेश त्यातून देत आहेत,
यांनी केले मतदान
प्रशांत जाधव भाजप शहर अध्यक्ष
माजी आमदार अनिल कदम
नाशिक पूर्व चे आमदार राहुल ढिकले
आमदार सीमा हिरे, महेश हिरे, यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला
आमदार नरहरी झिरवाळ यांनी सहपत्नीक वनारे येथे मतदानाचा हक्क बजावला.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…