मनमाड : आमिन शेख
मनमाड नजीक असलेल्या रायपूर भडाने या गावातील रामदास सिताराम आहेर या शेतकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
रात्री नऊ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असुन या घटनेमुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये आता धास्ती निर्माण झाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मनमाड नजीक असलेल्या रायपूर भडाने या गावातील शेतकरी रामदास सिताराम आहेर हे रात्री 9 वाजेच्या दरम्यान शेतातील काम आटोपून घरी येत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या वर हल्ला चढविला आणि यात त्यांच्या शरीराचे लचके तौडून त्यांना गंभीर जखमी केले बिबट्याने त्यानंतर धूम ठोकली आहे मात्र आता या भागात बिबटया मुक्त संचार करत असुन आता तो नरभक्षक झाला असल्याने या भागातील नागरिकांनी धास्ती घेतली आहे.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…