प्रेरणा शिवदास यांनी स्वीकारला प्रशासकपदाचा कार्यभार
पिंपळगाव बसवंत: पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न
बाजारसमितीची मुदत संपुष्टात आल्याने शासन निर्णयानुसार व नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार
पिंपळगाव बाजारसमितीवर प्रशासक नियुक्तीचे आदेश ५ जानेवारी रोजी देण्यात आले होते. प्रेरणा शिवदास यांनी
पिंपळगाव बाजारसमितीच्या प्रशासक पदाचा पदभार बुधवार दि.११ रोजी स्वीकारला आहे.
घरात घुसला, अंगावर पेट्रोल टाकून पेटवले अन नंतर केले असे काही... नाशिक: …
काँग्रेस मेळावा नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा…
कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अभोणा उपबाजारात शेतकर्यांंनी गुरूवारी सुमारे 700 ट्रँक्टर मधून 15 हजार…
नाशिक : प्रतिनिधी गेल्या तीन चार महिन्यांपासून हा तिकडे चालला तो तिकडे चालला अशा अफवा…
नाशिक : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर केला होता.आगामी स्तानिक स्वराज संस्थेच्या…
नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न असला…