सातपूर: प्रतिनिधी
सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या आगीचे कारण अद्यापही समजु शकले नाही. मात्र घटनास्थळी अग्निशमन विभागाचे चार बंब दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.