माजी न्या. नरेंद्र चपळगावकर यांचे निधन
मुंबई: ज्येष्ठ विचारवंत, माजी न्यायाधीश आणि साहीत्य संमेलन माजी अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांचे आज निधन झाले। ते 84 वर्षांचे होते. न्यायाधीश होण्यापूर्वी ते लातूरच्या दयानंद विद्यापीठ येथे मराठीचे प्राध्यापक होते.
नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान बरोबरच अनेक संस्थांशी त्यांचा संबंध होता,