पेठ मार्गावर भीषण अपघातात चार जण ठार

नाशिक पेठ राष्ट्रीय महामार्गावर भीषण

अपघातात चार जण ठार

उमराळे बुद्रुक : वार्ताहर
गुजरात राज्याला जोडणाऱ्या नाशिक पेठ राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्याजवळ नाशिककडून भरधाव वेगाने येणाऱ्या स्कार्पिओ वाहनाने सिल्वासा पेठ कडून येणाऱ्या  कारला  समोरून धडक दिल्याने कारमधील तीन जण जागीच ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले. स्कार्पिओ वाहनातील एक जण ठार  असून जखमींना टोल नाका वरील रुग्णवाहिका चालक मयूर यांनी तात्काळ ग्रामीण नाशिक रुग्णालयामध्ये दाखल केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *