नाशिक पेठ राष्ट्रीय महामार्गावर भीषण
अपघातात चार जण ठार
उमराळे बुद्रुक : वार्ताहर
गुजरात राज्याला जोडणाऱ्या नाशिक पेठ राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्याजवळ नाशिककडून भरधाव वेगाने येणाऱ्या स्कार्पिओ वाहनाने सिल्वासा पेठ कडून येणाऱ्या कारला समोरून धडक दिल्याने कारमधील तीन जण जागीच ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले. स्कार्पिओ वाहनातील एक जण ठार असून जखमींना टोल नाका वरील रुग्णवाहिका चालक मयूर यांनी तात्काळ ग्रामीण नाशिक रुग्णालयामध्ये दाखल केले.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…