नाशिक :प्रतिनिधी
डाॅ. प्राची वसंत पवार यांच्यावर सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास गिरणारे रोडवरील त्यांच्या गोवर्धन येथील फार्म हाऊस जवळ टोळक्याने हल्ला केला. पवार यांना सुश्रुत हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.