नाशिक शिवसेनेच्या वतीने गंगा गोदावरी आरती

नाशिक :
शिवसेनेच्या नाशिक महानगराच्या वतीने रविवारी (दि.9) गंगा गोदावरी आरतीचे आयोजन रामकुंड येथे करण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुदाम ढेमसे, श्यामकुमार साबळे, दिगंबर मोगरे,  नगरसेविका सौ. संगीताताई जाधव, युवासेना जिल्हा विस्तारक योगेश बेलदार, युवासेना जिल्हाप्रमुख रुपेश पालकर, अंबादास जाधव, युवासेना महानगर प्रमुख दिगंबर नाडे, भारतीय विद्यार्थीसेना जिल्हाप्रमुख किरण फडोळ, मध्य नाशिक विधानसभा प्रमुख रोशन शिंदे, उप महानगर प्रमुख आनंद फरताळे, युवासेना जिल्हा चिटणीस आदित्य बोरस्ते, युवासेना जिल्हा समन्वयक राहुल वारुळे, वैद्यकीय आघाडी जिल्हाप्रमुख योगेश मस्के,  दीपक हांडगे, गोकुळ मते, अमित खांदवे, संदीप लबडे, श्रावण पवार, किरण रासके, आकाश पवार, युवराज मोरे,  मयूर दाते, विकास पाथरे,  प्रसाद बोडके, समीर देवघरे, श्रेयस पुंड असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *