राज्यातील सत्ता संघर्षावर सुनावणी सुरु
नवी दिल्ली: राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होत आहे, 16 आमदारांना अपात्र ठरवावे यासह शिवसेना नेमकी कुणाची, पक्षाचे चिन्ह कुणाला मिळणार यासह इतर याचिकांच्या सुनावणीसाठी घटनापीठ नियुक्त करण्यात आले आहे, दिवाळी सुट्ट्या नंतर सुरू झालेल्या न्यायालयीन कामकाजामध्ये आजच्या सुनावणीचा उल्लेख आहे, पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होत असून या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे,