शिमला: हिमाचलमध्ये कॉँग्रेस ने आता 38 जागांवर आघाडी घेतली असून येथे भारतीय जनता पक्षाने 27 जागा वर आघाडी घेतली आहे, हिमाचलमध्ये काँग्रेस आणि भाजपा यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु आहे, हिमाचलमध्ये दर पाच वर्षांनी सत्ता पालट होत असते, यावेळी येथील जनतेने भारतीय जनता पार्टी ऐवजी काँग्रेस ला पसंती दिल्याचे सुरवातीच्या कलांमध्ये दिसून येते, सद्या विद्यमान 7 मंत्री पिछाडीवर आहे, काँग्रेस ने येथे संभाव्य फूट टाळण्यासाठी आपल्या आमदारांना जयपूरला हलवण्याची शक्यता आहे,