गोंदे टोलनाका तोडफोड प्रकरणी ८ संशयित ताब्यात
वावी- मनसे नेते अमित ठाकरे यांच्या वाहनाचा ताफा अडवला म्हणून समृद्धी महामार्गावरील टोल नाक्याची तोडफोड केल्याप्रकरणी आठ संशयित ताब्यात घेण्यात वावी पोलिसांना यश आले आहे. या बाबतची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांनी दिली.
ताब्यात घेतलेल्या पदाधिकारी पुढीलप्रमाणे. स्वप्निल संजय पाटोळे वय 28 वर्षे रा.अभियंता नगर कामठवडे शिवार नाशिक,ललित नरेश वाघ वय 28 वर्षे धंदा -नोकरी राहणार नाशिक मर्चंट बँक पाठीमागे पवन नगर सिडको नाशिक,शुभम सिद्धार्थ थोरात वय 27 वर्षे धंदा मोबाईल विक्री दुकान राहणार सिडको दत्त चौक मार्केट मागे मेघराज शाम नवले वय 29 वर्षे धंदा फ्लेक्स प्रिंटिंग राहणार पाथर्डी फाटा जिजाई सदन नवले नगर, नाशिक,शशिकांत शालिग्राम चौधरी वय 35 वर्षे धंदा लॉन्ड्री राहणार कलानगर जेलरोड,बाजीराव बाळासाहेब मते वय 34 वर्षे धंदा शेतकरी राहणार देवळाली गाव शिवाजी महाराज पुतळा जवळ मते नगर नाशिक रोड ,प्रतीक माधव राजगुरू वय 23 वर्षे धंदा मशीन ऑपरेटर फ्लेक्स प्रिंटिंग राहणार सावता नगर सिडको मीनाताई शॉपिंग सेंटर नाशिक,शैलेश नारायण शेलार वय 31 वर्षे धंदा उसाची रसवंती राहणार खेरवाडी तालुका निफाड जिल्हा नाशिक यांचा समावेश आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…
जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…
र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…
षाढातील कोसळणार्या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…
नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…
शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…