Good news : नवीन वर्षात इतक्या टन द्राक्षांची निर्यात 

 

नाशिक :

नवीन वर्षाच्या सुरूवातीला द्राक्ष उत्पादकांसाठी अच्छे दिन आले आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या दहा दिवसात 197 मेट्रिक टन द्राक्ष युरोपात निर्यात करण्यात आले आहेत. यंदाच्या वर्षी दीड लाख टन द्राक्ष निर्यात होतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षात वातावरणातील सततच्या बदलामुळे द्राक्ष उत्पादकांना अर्थिक फटका बसला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *