दिल्ली : वाढत्या महागाईमध्ये खाद्य तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पामतेल,मोहरी तेल ,सोयाबीन तेलाच्या दरात घसरण झाली आहे.सोयाबिन बियाणे ,शेंगदाणा ,सरकी यांची मागणी वाढली आहे.पण आवक कमी असल्याने चित्र आहे.