राज्यपाल रमेश बैस यांचे नाशकात स्वागत
नाशिक: प्रतिनिधी
राज्यपाल रमेश बैस यांचे येथील पोलीस कवायत मैदानावर आगमन झाले असून यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राज्यपाल महोदयांसमवेत क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे उपस्थित होते.
याप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर, नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, सहायक जिल्हाधिकारी जितीन रहमान, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, इगतपुरीचे प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही राज्यपाल श्री. बैस यांचे स्वागत केले.
मुंबई: विधानसभेत रमी खेळत असल्याच्या मुद्द्यावरून जोरदार टीका झाल्यामुळे चर्चेत आलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे…
खासदार संजय राऊत यांच्यावर नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नांदगाव आमिन शेख शिवसेना उद्धव बाळासाहेब…
मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने आईने उचलले भयानक पाऊल शहापूर : साजिद शेख शहापूर…
मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांना सवाल नाशिक : प्रतिनिधी पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी…
दि. 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2025 पुरुषोत्तम नाईक मेष : आप्तेष्टांच्या गाठीभेटी या सप्ताहात…
मंत्री गिरीश महाजन : सुनील बागूल, राजवाडे यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश नाशिक ः प्रतिनिधी भारतीय…