वडाळ्यात १७ लाखांचा गुटखा जप्त; तिघे ताब्यात

वडाळ्यात १७ लाखांचा गुटखा जप्त; तिघे ताब्यात

इंदिरानगर : वार्ताहर

 

वडाळा गावात पोलिसांनी छापा टाकत सुमारे १७ लाखा चा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. यामध्ये पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. याबाबत इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुस ार, रोहन अन्वर शेख (२८) शोएब इकबाल पटेल (३३) मोहम्मद गु फरान कुदबुद्दीन खान (२२) आणि असद झाकीर सय्यद (सर्व र . जयका १०००० या कंपनीचे गुटख्याचे प्रत्येकी ७५ पुड्यांचे पाकीट असलेले १५२५ किलो ग्रॅम वजनाचे १०८ गोण्या बाळगल्या. या गुटख्याच्या गोण्या परिसरातील सालार रो हाऊसच् या मागील परिसरात लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. महाराष्ट्रात बंदी असताना चोरटी विक्री करण्याच्य ा हेतूने संशयित जाकीर सय्यद यांनी रोहन शेख यांच्य ा मदतीने गुटखा साठवून ठेवला होता. पोलिसांना गोपनीय माहिती मिळताच कारवाईच्या भी तीने त्यांनी मुद्देमाल उघड्यावर फेकून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. रविवारी (दि. ४) रोजी रात्री आठच्या सुमारास वरिष्ठ पो लीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाल ी पोलिसांनी धाड टाकता संपूर्ण मुद्देमाल जप्त केल ा. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे वरिष्ठ निरी क्षक गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे त पास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *