प्रा. हरी नरके यांचे निधन
पुणे: ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन झाले, त्यांना हृदय विकारचा धक्का आल्याने मुंबईत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते,उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
हरी नरके हे पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेत. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू यांप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी योगदान दिले आहे.