मनपा आयुक्त रमेश पवार यांची तडकाफडकी बदली

नाशिक : महापालिकेचे आयुक्त रमेश पवार यांची शासनाने तडकाफडकी बदली केली आहे. मार्चमध्येच पवार यांनी महापालिका आयुक्त म्हणून नाशिक येथे बदली केली होती. पवार यांच्या जागी  महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अवघ्या चार महिन्यांतच पवार यांची बदली झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *