नाशिक: प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटाची अखेर युती झाली असून, महापौर पदी भाजप च्या हिमगौरी आडके आणि उपमहापौर पदी शिवसेना शिंदे गटाचे विलास शिंदे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.11 वाजता महापालिकेच्यासभागृहात निवड प्रक्रिया होणार आहे. भाजपने 72 जागा मिळवल्याने आम्हाला कुबड्यांची गरज नाही, अशी भूमिका कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली होती. परंतु वरिष्ठ पातळीवर युतीचा निर्णय घेण्यात येऊन शिवसेनेला उपमहापौर पद देण्याचे निश्चित करण्यात आले आहे, उपमहापौर पदासाठी बंटी तिदमे, दिवे यांनी अर्ज दाखल केले आहेत, परंतु वरिष्ठ पातळीवर शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…