1. मंगळवार, १० मे २०२२. वैशाख शुक्ल नवमी. वसंत ऋतू, शुभकृत नाम संवत्सर.

राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०

“चांगला दिवस आहे.”

चंद्र नक्षत्र – मघा (संध्याकाळी ६.४० पर्यंत) आज ‘ध्रुव’ योग रात्री ८.२१ पर्यंत आहे. नंतर ‘व्याघात’ योगआहे.

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) सौख्य लाभेल. कामे मार्गी लागतील. मन प्रसन्न राहील. संततीची काळजी लागेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आरोग्याची काळजी घ्या. हुरहूर वाटेल. मन अस्वस्थ राहू शकते. वाहन जपून चालवा.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सुखाचा दिवस आहे. वेळ दवडू नका. संधीचे सोने करा. प्रतिष्ठा सांभाळा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) फारसा अनुकूल दिवस नाही. वादविवाद टाळा. मन शांत ठेवा. प्रवासात काळजी घ्या.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. आत्मविश्वास वाढलेला आहे. कामे मार्गी लागतील. आरोग्याची काळजी घ्या. मोजके बोला.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आज अनुकूलता नाही. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. विश्रांती घ्या. बौद्धिक कामातून थकवा येईल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) यश आणि कीर्ती देणारा दिवस आहे. मान सन्मान मिळतील. सूचक घटना घडतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. सौख्य लाभेल. कमी बोलणे हिताचे आहे. कामानिमित्त भ्रमंती होईल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नेहमीची कामे चोख पार पडाल. नवीन करार आज नकोत. मन शांत ठेवा. शेअर्स मध्ये गुंतवणूक करताना काळजी घ्या.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आज विश्रांतीची गरज आहे. जवळच्या व्यक्तीकडून त्रास जाणवू शकतो. मोजके बोला.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कामानिमित्त प्रवास घडेल. यश मिळेल. विरोधक पराभूत होतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम लाभ होतील. दीर्घकालीन फायदा होईल. नवीन ओळखी होतील. नात्यात गैरसमज होऊ शकतात.

 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी 

Devyani Sonar

Recent Posts

तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या नाशिकरोड : प्रतिनिधी तलवारीचा धाक दाखवत…

1 hour ago

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : सुवर्णा चव्हाण

आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : सुवर्णा चव्हाण मनमाड : आमिन शेख आगामी होणाऱ्या…

2 hours ago

नाशिक जिल्हा परिषदेतील वित्त विभागाच्या दोघा अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडले

नाशिक: प्रतिनिधी वेतन पडताळणी करून ती मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात अकरा हजार रुपयांची लाच घेताना …

11 hours ago

राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस

राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस काजी सांगवी : वार्ताहर…

23 hours ago

बाळ अदलाबदल प्रकरणी मोठी कारवाई, 8 डॉक्टर,1 परिचारिका निलंबित

नाशिक:प्रतिनिधी जिल्हा शासकीय रुग्णालयात काल झालेल्या बाळ अदलाबदल प्रकरणी आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.…

1 day ago

आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सातपूर: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकार्‍यांच्या…

2 days ago