बुधवार, ११ मे २०२२. वैशाख शुक्ल दशमी. शुभकृत नाम संवत्सर. वसंत ऋतू. 

राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०

“आज उत्तम दिवस आहे.” रवी आज कृतिका नक्षत्रात प्रवेश करत आहे. आज ‘व्याघात’ योग संध्याकाळी ७.४० पर्यंत आहे. त्यानंतर ‘हर्षण’ योग आहे.

चंद्र नक्षत्र: पूर्वा फाल्गुना (संध्याकाळी ७.२८ पर्यंत)

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) शुभ समाचार समजतील. अकल्पित घटना घडतील. प्रतिष्ठा वाढेल. सन्मान प्राप्त होतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आर्थिक आवक चांगली राहील. आरोग्य सुधारेल. महत्वाचे निर्णय होतील. कामाच्या ठिकाणी क्रोध आवरा.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सौख्य लाभेल. आर्थिक लाभ उत्तम होतील. उत्साह वाढेल. घरातील जेष्ठ व्यक्तीची काळजी लागेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कलाप्रांतात लाभ होतील. नवीन करार होतील. शब्दास मान मिळेल. वाहन अत्यंत जपून चालवा. व्यसने टाळा.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) मन आनंदी राहील. लाभदायक दिवस आहे. मेजवानी मिळेल. क्रोधावर नियंत्रण ठेवा.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) खर्चात वाढ होईल. चैनीवर उधळपट्टी होऊ शकते. प्रलोभने टाळा. अग्निपासून धोका संभवतो.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) मनासारखी कामे होतील. सौख्य लाभेल. मन प्रसन्न राहील. घरात वादविवाद टाळा.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र अनुभव येतील. शुभसमाचार समजतील. कामे मार्गी लागतील. भागीदारी व्यवसायात यश मिळेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मोठी खरेदी होईल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. नात्यातून लाभ होतील. शुभ समाचार समजतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आर्थिक स्थिती सुधारेल. येणी वसूल होतील. आरोग्य संभाळा. जमीन व्यवसायात उत्तमयश मिळेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) प्रेमात यश मिळेल. नात्याना समजून घ्याल. ग्रहमान संमिश्र आहे. भावंड मदत करतील. धाडसी निर्णय लाभ देऊन जातील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) शत्रू उघड होतील. व्यावसायिक निर्णय जपून घ्या. आर्थिक आवक चांगली राहील. आगीपासून सावध रहा.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

6 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

6 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

6 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

6 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

6 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

6 hours ago