मंगळवार, २२ नोव्हेंबर २०२२.
राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज वर्ज्य दिवस आहे”
चंद्रनक्षत्र – स्वाती
मेष:- जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. प्रेमात वाट बघावी लागेल. जुनी येणी वसूल होतील. बायकोशी मतभेद संभवतात.
वृषभ:- अत्यंत उत्तम दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. दीर्घकालीन फायद्याचे बोलणे होईल.
मिथुन:- कामात अडथळे येऊ शकतात. काही काळ वाट बघावी लागेल. नियोजन चुकू शकेल.
कर्क:- संमिश्र दिवस आहे. घरात काही बदल कराल. महत्वाचे घरगुती निर्णय होतील.
सिंह:- सौख्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. दीर्घकालीन फायदा होईल. आनंदी दिवस आहे.
कन्या:- आध्यत्मिक सौख्य लाभेल. बोलण्यास मान मिळेल. सन्मान वाढेल.
तुळ:- कामे रेंगाळतील. मात्र आत्मविश्वास वाढेल. नवीन कल्पना सुचतील.
वृश्चिक:- त्रासदायक दिवस आहे. कामात अडथळे येतील. शक्यतो आज विश्रांती घ्या.
धनु:- उत्तम दिवस आहे. मानसिक समाधान मिळेल. दिवस आनंदात व्यतीत कराल.
मकर:- संमिश्र दिवस आहे. श्री. गणेशाची उपासना करा. सौख्य लाभेल.
कुंभ:- वरिष्ठ नाराज होऊ शकतात. राजकीय पेच टाळा. भ्रमंती घडेल. अचानक काही घटना घडतील.
मीन:- आजचा दिवस फारसा अनुकूल नाही. संयम ठेवा. वाहन जपून चालवा.
*छगन भुजबळ यांनी घेतले काळाराम मंदिरात दर्शन* नाशिक: प्रतिनिधी श्रीराम नवमीच्या निमित्ताने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री…
कर्जमाफी देऊ नका आणि जखमेवर मीठही चोळू नका महायुतीतील भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस…
नाशिक: प्रतिनिधी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्री…
अंमली पदार्थ विकणार्यांशी कनेक्शन उघड सिडको : विशेष प्रतिनिधी नाशिक पोलीस दलात मोठा घोटाळा उघडकीस…
मुंबई: शोर, क्रांती, रोटी कपडा और मकान यासारख्या एकसे बढकर एक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा…
गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन नाशिक : प्रतिनिधी गोदावरीचे…