मंगळवार, ६ डिसेंम्बर २०२२.

मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशी, हेमंत ऋतू

राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०

चंद्रनक्षत्र – भरणी

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) कामाच्या ठिकाणी कडू – गोड अनुभव येतील. शत्रू पराभूत होतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) जरासा कटकटीचे दिवस आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. योग्य नियोजन करा. व्यसने टाळा.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) काहीसा अनुकूल दिवस आहे. मनासारखी कामे होतील. वाहन जपून चालवा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) सौख्य लाभेल. खर्चात वाढ होऊ शकते. मौज कराल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. अंदाज अचूक ठरतील. स्पर्धेत यश मिळेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक प्राप्ती चांगली होईल. धावपळ वाढेल. दगदग होईल. संमिश्र दिवस आहे.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आज काहीसा मनःस्ताप होऊ शकतो. नात्यात मतभेद संभवतात. शेतीच्या कामात विलंब होईल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) व्यवसायात यश मिळेल. शत्रू पराभूत होतील. लाभ होतील. कौटुंबिक कुरबुरीना सामोरे जावे लागेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) योग्य निर्णय घ्याल. कठोर वागणे आज आवश्यक आहे. संध्याकाळ आनंदाची.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) राजकीय यश मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. मन प्रसन्न राहील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अधिकाराचा दुरुपयोग नको. सरकारी कामात हलगर्जी करू नका. नम्र रहा.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) नवीन ओळखीतून लाभ होतील. प्रतिष्ठा वाढेल. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढेल.

Devyani Sonar

Recent Posts

जिल्हा बँकेची ओटीएस योजना गदारोळात मंजूर

बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…

1 day ago

महिलांच्या तुलनेत केवळ 4 टक्के पुरुषांची नसबंदी

ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…

1 day ago

महापालिका निवडणुकीत ‘वंचित’ कुणासोबत जाणार?

शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…

1 day ago

पदाचा गैरवापर; तत्कालीन प्रांताधिकारी निलंबित

मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…

1 day ago

सर्व संतांच्या दिंड्या श्रीक्षेत्र पंढरपूरच्या वेशीवर

वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…

1 day ago

ओझर विमानसेवेला भरघोस प्रतिसाद

मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांची…

1 day ago