राशी भविष्य

बुधवार, ७ डिसेंम्बर २०२२.

मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशी/ पौर्णिमा, हेमंत ऋतू.

राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०

“आज अनिष्ट दिवस, *श्री दत्तात्रेय जयंती* आहे.”

नक्षत्र – कृतिका

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आत्मचिंतन कराल. सुखाची अनुभूती मिळेल. आरोग्य सांभाळा. आरोग्य सांभाळा.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) गूढ घटना घडतील. दबदबा वाढेल. वाहन चालवताना काळजी घ्या. सरकारी मान सन्मान मिळेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) घरात कुरबुरी होऊ शकतात. जोडीदाराशी विश्वासात घ्या. स्पर्धा नको. वाहन जपून चालवा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तम दिवस आहे. घरातील जेष्ठ व्यक्तींचा सन्मान करा. दानधर्म करा.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) वारसा हक्काची कामे मार्गी लागतील. दूरच्या प्रवासाचे बेत आखले जातील. गुंतवणुकीतून लाभ होतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) दीर्घकालीन लाभाची गुंतवणूक करा. नात्यात वाद नकोत. सूचक घटना घडतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)
आरोग्य सांभाळा. संमिश्र दिवस आहे. आजाराकडे दुर्लक्ष नको. धाडस नको.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)
भागीदारी व्यवसायात यश मिळेल. जोडीदाराच्या नावावर व्यवसाय करा. कौटुंबीक मतभेद संभवतात.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)
महत्वाची कामे आज पूर्ण करा. धनलाभ होतील. कामे मार्गी लागतील. मात्र अचानक एखादी समस्या निर्माण होऊ शकते.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) मान मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. आरोग्य सांभाळा. नवीन ओळखी होतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)
वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील. गृहकलह टाळा. मातेची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी विचित्र अनुभव येईल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) व्यवसायात वाढ होईल. नवीन कल्पना सुचतील. त्यातून भविष्यात लाभ होतील. प्रवासात त्रास होऊ शकतो.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –

Devyani Sonar

Recent Posts

टायर फुटल्याने बिंग फुटले

टायर फुटल्याने बिंग फुटले सिन्नर : प्रतिनिधी समृद्धी महामार्गावरून वैजापूर येथून मुंबईकडे निघालेल्या एका कारचे‌…

10 hours ago

आता जनावरांची वाहतूक होणार सुरक्षित

आता जनावरांची वाहतूक होणार सुरक्षित सिडको विशेष प्रतिनिधी -भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान (DST) आणि…

10 hours ago

मोहदरी, चिंचोली शिवारात डोंगराला आग लागून २५ हेक्टर गवत खाक

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मोहदरी - चिंचोली परिसरातील वन विभागाच्या डोंगराला अज्ञात कारणास्तव लागलेल्या आगीत…

10 hours ago

बहिणीच्या लग्नाला जमविलेली पुंजी सहीसलामत

आपल्या लाडक्या लहान बहिणीच्या लग्नासाठी मेहनत करुन जतन करून ठेवलेली सुमारे पावणे दोन लाख रुपयांची…

11 hours ago

कला मेळाव्याने शिक्षणाला नवा आयाम

नाशिक : प्रतिनिधी आदिवासी विकास विभागाकडून आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना सामाजिक-भावनिक शिक्षण देण्यासाठी स्लॅम आउट लाउड आणि…

12 hours ago

आरोग्य कर्मचार्‍यांचा सेल्फी हजेरीला विरोध

जिल्हा परिषदेच्या आरोग्याधिकार्‍यांना निवेदन नाशिक : प्रतिनिधी शासनाने ग्रामीण भागात काम करणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांना बायोमेट्रिक…

12 hours ago