शुक्रवार, ९ डिसेंम्बर २०२२.
राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज उत्तम दिवस आहे.”
आज चंद्र मंगळाच्या मृगशीर्ष नक्षत्रात आहे.
मेष:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. मन प्रसन्न राहील.
वृषभ:- शब्दास मान मिळेल. आज कठोर निर्णय घ्याल. स्पष्ट बोलणे मात्र टाळा.
मिथुन:- आत्मविश्वस वाढेल. कठोर बोलणे टाळा. क्रोध आवरा.
कर्क:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. सहकार्य लाभेल. अधिकारात वाढ होईल.
सिंह:- अनुकूल दिवस आहे. विरोधक पराभूत होतील. आर्थिक लाभ होतील.
कन्या:- शत्रूपिडा जाणवेल. वरिष्ठ नाराज होतील. सरकारी कामात चालढकल नको.
तुळ:- ग्रहमान अनुकूल नाही. महत्वाचे निंर्णय आज नकोत. संयम बाळगा. कमी बोला.
वृश्चिक:- शत्रू पराभूत होतील. वाद विवादात विजय मिळेल. भागीदारीत यश मिळेल.
धनु:- आर्थिक लाभ होतील. रसायने, वैद्यकीय क्षेत्र यात उत्तम फायदा मिळेल.
मकर:- सुखाची अनुभूती मिळेल. मन प्रसन्न राहील. उत्तम अथिक लाभ होतील.
कुंभ:- कामात अडथळे निर्माण होतील. विनाकारण वाद होतील. संयम ठेवा.
मीन:- आर्थिक लाभाचा दिवस आहे. सौख्य लाभेल. मन प्रसन्न राहील.