गुरूवार, १२ मे २०२२. वैशाख शुक्ल एकादशी. वसंत ऋतू.

राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००

“आज संध्याकाळी ७.०० पर्यंत चांगला दिवस, *मोहिनी एकादशी* आहे” घबाड संध्याकाळी ७.३० नंतर आहे आज हर्षण योग संध्याकाळी ५.५० पर्यंत आहे. नंतर वज्र योग आहे.

चंद्रनक्षत्र: उत्तरा फाल्गुना (संध्याकाळी ७.३० पर्यंत)

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. स्पर्धेत यश मिळेल. मनासारखी कामे होतील. मात्र फळे मिळण्यास वेळ लागेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) महत्वाचे करार आज नकोत. कामात अडथळे येऊ शकतात. कर्ज घेताना सावध रहा. आर्थिक व्यवहार जपून करा.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मनशांती मिळेल. सौख्य लाभेल. आनंदी राहाल. जमिनीची कामे मार्गी लागतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) लाभदायक दिवस आहे. तात्विक भूमिका घ्याल. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. प्रवासातून लाभ होतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) शब्दास मान मिळेल. अधिकाराचा योग्य वापर कराल. कामानिमित्त भ्रमंती होईल. बदल घडेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक नुकसान संभवते. लक्ष ठेवून नियोजन करा. महत्वाचे करार आज नकोत. जोडीदाराशी वाद होऊ शकतात.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) नेहमीची कामे चालू ठेवा. नवीन काही सुरुवात आज नको. सबुरीने घ्या.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) मन प्रसन्न राहील. उत्साह वाढेल. सौख्य लाभेल. कामे मार्गी लागतील. वक्तृत्व बहरेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) वरिष्ठांची मर्जी सांभाळा. काळजीपूर्वक कामे करा. संयम ठेवा. दत्तगुरूंची उपासना करा.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) गुंतवणूक करण्यास चांगला दिवस आहे. मात्र मन अस्वस्थ राहू शकते. काळजी पूर्वक काम करा.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कामाचा ताण वाढेल. विश्र्नातीची गरज भासेल. आरोग्य संभाळा.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) कामे मार्गी लागतील. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. शत्रू पराभूत होतील. तुम्हाला यश मिळेल.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

Devyani Sonar

Recent Posts

नाशिक जिल्हा परिषदेतील वित्त विभागाच्या दोघा अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडले

नाशिक: प्रतिनिधी वेतन पडताळणी करून ती मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात अकरा हजार रुपयांची लाच घेताना …

9 hours ago

राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस

राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस काजी सांगवी : वार्ताहर…

21 hours ago

बाळ अदलाबदल प्रकरणी मोठी कारवाई, 8 डॉक्टर,1 परिचारिका निलंबित

नाशिक:प्रतिनिधी जिल्हा शासकीय रुग्णालयात काल झालेल्या बाळ अदलाबदल प्रकरणी आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.…

23 hours ago

आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सातपूर: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकार्‍यांच्या…

2 days ago

नवरंगोत्सवाने संचारले नवचैतन्य

नवरंगोत्सवाने संचारले नवचैतन्य गृहिणी असणे सर्वांत अवघड जॉब: किरणकुमार चव्हाण नाशिक : प्रतिनिधी महिलांमध्ये उपजतच…

2 days ago

निवडणुकीचे बिगुल वाजले, झारखंड, महाराष्ट्रात या तारखेला मतदान

निवडणुकीचे बिगुल वाजले, महाराष्ट्रात या तारखेला मतदान मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर झाल्या…

3 days ago