मंगळवार, १३ डिसेंम्बर २०२२.

हेमंत ऋतू.

राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)

राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०

“आज अनिष्ट दिवस आहे.

चंद्रनक्षत्र – आश्लेषा

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) नवीन कल्पना सुचतील. शुभ समाचार समजतील. वादविवाद टाळा.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) नात्यात मतभेद होऊ शकतात. प्रतिष्ठा वाढीस लागेल. सखोल चिंतन कराल. सन्मान मिळतील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) काळजी दूर होईल. मान सन्मान मिळतील. धनलाभ होतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कणखर भूमिका घ्या. व्यक्त व्हा. मन दोलायमान होऊ शकते. दूरगामी परिणाम करणारे निर्णय होतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) सरकारी कामात व्यत्यय येईल. उगाचच धावपळ होईल. आज महत्वाची कामे नकोत.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) लाभ होतील. महत्वाची कामे तेव्हा पूर्ण करून घ्या. अनुकूल कालावधी आहे. मुलांशी संवाद साधा.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) प्रतिकूल दिवस आहे. कामाच्या ठिकाणी ताण वाढेल.वरिष्ठांशी संवाद साधा.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) महत्वाच्या बैठका होतील. अनुकूल दिवस आहे. गुंतवणूक कामी येईल. सन्मान होईल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कामात अडथळे येतील. संयम बाळगावा लागेल. मोजके बोलणे हिताचे आहे. कोर्ट कामात अनुकूलता नाही.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) महत्वाची कामे आज पूर्ण करा. अचानक धनलाभ होईल. वाहने जपून चालवा. श्री. गणेश उपासना करा.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल दिवस आहे. कामे मार्गी लागतील. कामानिमित्त धावपळ करावी लागेल.

मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था, दे,दो,चा,ची) सौख्य लाभेल. महत्वाची कामे आज पूर्ण करा. प्रेमात यश मिळेल. गैरसमज नकोत

Devyani Sonar

Recent Posts

साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज

गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…

2 days ago

जुने नाशिक भागात आमदार फरांदे यांनी साधला सवांद

नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी  आल्याने…

2 days ago

नांदगावमध्ये सुहास कांदे आणि समीर भुजबळांमध्ये राडा

नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…

2 days ago

यांनी बजावला मतदानाचा हक्क

नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…

2 days ago

जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान

  जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…

2 days ago

बनकर, कदम यांनी बजावला मतदानाचा हक्क

निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…

2 days ago