रविवार, १८ डिसेंम्बर २०२२.
मार्गशीर्ष कृष्ण दशमी, हेमंत ऋतू. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज दुपारी ४.०० पर्यंत चांगला दिवस आहे”
चंद्र नक्षत्र – हस्त
मेष:- प्रेमाच्या व्यक्तीवर अधिकार गाजवाल. भागीदारी व्ययवसायत यश मिळेल. शब्द जपून द्या.
वृषभ:- अनुकूल दिवस आहे.उत्साह वाढेल. आर्थिक प्राप्ती होईल. कामाच्या ठिकाणी आनंददायक अनुभव येतील. प्रवासात काळजी घ्या.
मिथुन:- कामात अडथळे येतील. खर्चात वाढ होईल. महत्वाची कामे आज नकोत.
कर्क:- उत्तम दिवस आहे. प्रगती होईल. कामे मार्गी लागतील. व्यवसायात वाढ होईल. आनंदी राहाल.
सिंह:- कठोर बोलणे टाळा. कला आणि छंद यात रममाण व्हाल. धनलाभ होईल. मात्र शत्रूभय जाणवेल.
कन्या:-प्रेमात यश मिळेल. विवाहिइच्छुकांना खुशखबर मिळेल. जोडीदाराशी किंवा भागीदाराशी वाद नकोत.
तुळ:- खर्चात वाढ होऊ शकते. पर्यटन होईल. वाहन खरेदी होऊ शकते. अधिकाराचा योग्य वापर कराल.
वृश्चिक:-उत्तम दिवस आहे. अचानक धनलाभ संभवतो. भौतिक सुखे लाभतील. वाहनसुख मिळेल. प्रवास घडतील.
धनु:- अधिकाराचा लाभ मिळेल. कामाचे कौतुक होईल. मन प्रसन्न राहील. पशूलाभ होईल.
मकर:-शत्रूभय जाणवेल मात्र तुमची सरशी होईल. स्पर्धेत यश मिळेल. वादविवाद टाळा. कमी बोलणे हिताचे आहे.
कुंभ:- आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. उष्णतेचा त्रास जाणवेल. जुनाट दुखणी डोके वर काढतील. काळजी घ्या.
मीन:- भागीदारी व्यवसायात यश मिळेल. चांगली बातमी समजेल कोर्ट कामात यश मिळेल..
अशोकनगरमध्ये १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ सिडको/ सातपूर: प्रतिनिधी : सातपूरच्या अशोकनगर परिसरात…
तिघांना अटक; घटना सीसीटीव्हीत कैद मालेगाव : प्रतिनिधी शहरातील जुना आग्रारोडवरील नानावटी पेट्रोलपंपाजवळ एका तरुणाची…
श्यामची आई उत्कृष्ट सिनेमा; शाहरूख खान, राणी मुखर्जीलाही पुरस्कार नवी दिल्ली : भारतातील राष्ट्रीय पुरस्कारांची…
डॉ. नीलम रहाळकर यांचे रविवारी 'अरंगेत्रम्'; वैद्यकीय व्यवसाय सांभाळत जोपासली नृत्यसाधना नाशिक - विशेष प्रतिनिधी…
कळवण येथील भूमिअभिलेखचा लिपिक लाच घेताना रंगेहाथ नाशिक: प्रतिनिधी मोजणी केलेल्या जमिनीचा अहवाल देण्याच्या मोबडल्यात…
मुंबई: विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात बदल करण्यात…