सोमवार, १९ डिसेंम्बर २०२२. मार्गशीर्ष कृष्ण एकादशी, हेमंत ऋतू. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)

राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००

आज उत्तम दिवस, *सफला एकादशी* आहे.

चंद्र ‘चित्रा’ नक्षत्रात आहे.

मेष:- अनुकूल ग्रहमान आर्थिक बाजू सावरतील. योग्य सल्ला मिळेल. विरोधक पराजित होतील.

वृषभ:- आर्थिक लाभाचा दिवस आहे. वेळ दवडू नका. अंदाज अचूक ठरतील.

मिथुन:- महत्वाची कामे पूर्ण करा. कठोर निर्णय घ्याल. पराक्रम गाजवाल.

कर्क:- अनुकूल ग्रहमान आहे. सौख्य लाभेल. विजयी व्हाल.

सिंह:- आर्थिक लाभ होतील. हितशत्रू पराभूत होतील. लेखकांना यश मिळेल.

कन्या:- आप्तांना दुखवू नका. शब्द देताना जपून द्या. आर्थिक बाबतीत काळजी घ्या.

तुळ:- मन शांत ठेवा. उष्णतेचा त्रास जाणवेल. तांत्रिक बाबतीत काळजी घ्या. वाहने जपून चालवा.

वृश्चिक:- खर्चात वाढ होणार आहे. अहंकार नको. नम्र रहा.

धनु:- पुरेपूर लाभ होतील. यश मिळेल. दबदबा कायम राहील.

मकर:- सामाजिक वजन वाढेल. मान सन्मान मिळतील. अधिकार वाढतील.

कुंभ:- जुनी येणी वसूल होतील. मार्ग सापडेल. अडचणी दूर होतील.

मीन:- आरोग्याची चिंता निर्माण होईल. मन शांत ठेवा.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 9422245510)

Devyani Sonar

Recent Posts

डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन

नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…

2 days ago

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…

2 days ago

छगन भुजबळ मंत्रिमंडळात,उद्या मुंबईत शपथविधी

छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…

2 days ago

राशीभविष्य

12 राशींचे राशीभविष्य मेष रास  मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…

3 days ago

झाडे उठली जीवावर!

रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…

3 days ago

अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू

नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…

3 days ago