गुरूवार, २२ डिसेंम्बर २०२२

. मार्गशीर्ष कृष्ण चतुर्दशी, हेमंत ऋत

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००

“आज वर्ज्य दिवस आहे.

चंद्रनक्षत्र – ज्येष्ठा

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) दिवसाची सुरुवात काहीशी संथ होणार असली तरी आर्थिक लाभ चांगले होतील. व्यवसायात प्रगती होईल. विक्री व्यवसायात यश मिळेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) धनलाभाचा दिवस आहे. संधीचे सोने कराल. मात्र धावपळ वाढेल. दीर्घकालीन फायद्याची गुंतवणूक होईल. पर्यटन घडेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) भौतिक प्रगती होईल. व्यवसायात वाढ होईल. प्रवासात त्रास संभवतो. अ’धार्मिक कृत्ये घडू देऊ नका.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तम धनप्राप्तीचे योग आहेत. महत्वाची कामे आज पूर्ण करा. विरोधक डोके वर काढतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कामात अडथळे येतील. भ्रमंती घडेल. निर्णय घेताना काळजी घ्या. फारशी अनुकूलता नाही. महत्वाची कामे आज नकोत.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) घरात कुरबुरी होऊ शकतात. संशयकल्लोळ टाळा. कुटुंबास वेळ द्या. शेजाऱ्यांशी वाद नकोत. कमी बोलणे हिताचे आहे.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सुखाची अनुभूती लाभेल. आर्थिक आवक चांगली होईल. ऐश्वर्य लाभेल. आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. प्रवासात अडचणी येऊ शकतात.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) खर्चात टाकणारा दिवस आहे. आर्थिक नियोजन चुकू शकते. गुपिते उघड करू नका. नात्यातील वादविवाद मिटतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मन विचारात गढून जाईल. चुकीचे मार्गदर्शन मिळू शकते. विचारपूर्वक कृती करा. महत्वाची कामे आज नकोत.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) महत्वाची कामे आज पूर्ण करा. वेळेचे भान ठेवा. संवाद साधताना काळजी घ्या. धार्मिक कार्यात सहभागी व्हा.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) विनाकारण चिंता करू नका. आर्थिक लाभ होत राहील. येणी वसूल होतील. उत्तम दिवस आहे. मात्र शब्द देताना जपून द्या. कर्जे घेणे टाळा.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र असला तरी सुखाचा दिवस आहे. अध्यात्मिक आनंद मिळेल. अंतर्मुख व्हाल. कामाच्या ठिकाणी मतभेद संभवतात.

 

Devyani Sonar

Recent Posts

जिल्हा बँकेची ओटीएस योजना गदारोळात मंजूर

बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…

1 day ago

महिलांच्या तुलनेत केवळ 4 टक्के पुरुषांची नसबंदी

ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…

1 day ago

महापालिका निवडणुकीत ‘वंचित’ कुणासोबत जाणार?

शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…

1 day ago

पदाचा गैरवापर; तत्कालीन प्रांताधिकारी निलंबित

मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…

1 day ago

सर्व संतांच्या दिंड्या श्रीक्षेत्र पंढरपूरच्या वेशीवर

वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…

1 day ago

ओझर विमानसेवेला भरघोस प्रतिसाद

मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांची…

1 day ago