सोमवार, २ जानेवारी २०२३.
पौष शुक्ल एकादशी. हेमंत ऋतू.
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी  ९.००
आज सकाळी ८.०० पर्यंत चांगला दिवस आहे. *पुत्रदा एकादशी* घबाड रात्री ८.२४ नंतर.
चंद्र नक्षत्र – भरणी
मेष:- दूरचे प्रवास घडतील. खर्चात वाढ होईल. कोर्ट कामात यश मिळेल.
वृषभ:- जलाशयाच्या काठी सहल घडेल. स्वतःवर ताबा ठेवा. क्रोध आवरा.
मिथुन:- मनासारखी कामे पार पडतील. प्रगतिकारक सुरुवात होईल. अचानक लाभ होतील.
कर्क:- कामाच्या ठिकाणी काही अवघड प्रसंग येतील मात्र त्यातून तुम्ही सुखरूप बाहेर पडाल. बुद्धी चातुर्य कामास येईल.
सिंह:-  अत्यंत अनुकूल दिवस आहे. संत्तिकडून लाभ होतील. प्रेमात यश मिळेल. सहल घडेल.
कन्या:- घरासाठी खर्च करावा लागेल. दगदग वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. वाहन सावकाश चालवा. इलेक्ट्रॉनिक वस्तू सांभाळा.
तुळ:- तुमच्या बुद्धीची छाप इतरांवर पडेल. प्रेमात यश मिळेल. जोडीदार खुश राहील. भागीदारीत यश मिळेल.
वृश्चिक:- वक्तृत्व चमकेल. व्यवसायात वाढ होईल. लेखकांना यश मिळेल.
धनु:-  विद्यार्थ्यांना यश मिळेल. शुभ संमाचार समजतील. भरभराट होईल.
मकर:- देईव देते आणि कर्म नेते असे आज होऊ देऊ नका. जागेच्या किंवा शेतीच्या कामात घाई नको. सौदा मनासारखा होईल.
कुंभ:- अत्यंत अनुकूल दिवस आहे. व्यवसायात वाढ होईल. हुरूप वाढेल. बोलण्यातून प्रश्न सुटतील.
मीन:- कलाकारांना यश मिळेल. कामाच्या ठिकाणी नवीन ओळखी होतील. मित्र मंडळी भेटतील.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –
Devyani Sonar

Recent Posts

निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा शोध सुरू

शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…

9 hours ago

जिल्ह्यात शेतकर्‍यांचा कल सोयाबीनऐवजी मक्याकडे

जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…

9 hours ago

‘पैस’मधील आध्यात्मिक आणि जीवनविषयक शिक्षण

र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…

9 hours ago

कांदेनवमी ः एक विलक्षण खाद्ययोग

षाढातील कोसळणार्‍या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्‍या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…

9 hours ago

गंगापूर धरणातून विसर्ग वाढला; गोदावरीच्या पातळीत वाढ

नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…

9 hours ago

माजी नगरसेवक गिते, बोडके, दिवे, ताजणे भाजपमध्ये

शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…

9 hours ago