मंगळवार, ३ जानेवारी २०२३.
पौष शुक्ल द्वादशी, हेमंत ऋतू.
राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज दुपारी ४.०० नंतर चांगला दिवस आहे. घबाड दुपारी ४.२६ पर्यंत
चंद्रनक्षत्र – कृतिका (दुपारी ४.२६ पर्यंत)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) प्रतिष्ठा वाढेल. मान सन्मान मिळतील. सुखाची अनुभूती मिळेल. कलाकारांना यश मिळेल. बंधूंशी मतभेद नकोत.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. काही अपमानाचे प्रसंग येऊ शकतात. संयम ठेवा.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) खर्चात वाढ होणार आहे. अधिकाराचा गैरवापर टाळा. मेहनत करा. आवक मात्र वाढेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तम लाभाचा दिवस आहे. मान सन्मान मिळतील. अधिकारात वाढ होईल. व्यसने टाळा. गुंतवणूक करताना अधिक मोह नको.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उत्साह वाढेल. जबाबदारीच्या ठिकाणी नेमणूक होईल. कामे मार्गी लागतील. स्पर्धा जाणवेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. महत्वाची कामे आज नकोत. संयम बाळगा. घाईकरू नका. आज योग्य वेळ नाही.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) महत्वाची कामे आज नकोत. काही प्रश्न सुटतील. उधार देणे टाळा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) लाभदायक कालावधी आहे. कठोर निर्णय घ्याल. आरोग्य मात्र सांभाळा. वाहने जपून चालवा. रूढी आणि परंपरा पालन करा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कामे मार्गी लागतील. आर्थिक प्रगती होईल. विजयी व्हाल. कुटुंबात मतभेद जाणवतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) मनासारखी कामे होतील. सौख्य लाभेल. शिक्षण संबंधित निर्णय होतील. कमी बोलणे हिताचे आहे.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) शुभ दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. वर्चस्व राहील. मौल्यवान खरेदी होईल. पाळीव प्राण्यांची काळजी घ्या.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) लाभदायक दिवस आहे. दबदबा वाढेल. सन्मान होईल. यश मिळेल. कीर्ती पसरेल.
नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…
भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…