शनिवार, १४ मे २०२२. वैशाख शुक्ल त्रयोदशी. वसंत ऋतू. शुभकृत नाम संवत्सर. 

राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी दुपारी १०.३०

आज दुपारी १.०० पर्यंत चांगला दिवस *श्री नृसिंह जयंती* आहे. आज सिद्धी योग दुपारी १२.५८ पर्यंत आहे. त्यानंतर व्यतिपात योग आहे. सूर्य वृषभ राशीत प्रवेश करत आहे.

चंद्र नक्षत्र – चित्रा (संध्याकाळी ५.२८ पर्यंत)

मेष:- सकाळच्या सत्रात कामे पूर्ण करा. जोडीदाराला विश्वासात घ्या. भागीदारीत यश मिळेल. विरोधक पराजित होतील.

वृषभ:- दीर्घकालीन नफ्याचे करार होतील. जेष्ठ व्यक्तीकडून लाभ मिळतील. अंदाज अचूक ठरतील.

मिथुन:- महत्वाची कामे पूर्ण करा. कठोर निर्णय घ्याल. संतती संबंधित शुभ समाचार समजतील.

कर्क:- दिवसाच्या पूर्वार्धात महत्वाची कामे पूर्ण करा. जमिनीची कामे मार्गी लागतील. गृहसौख्य लाभेल.

सिंह:- आर्थिक लाभ होतील. हितशत्रू पराभूत होतील. कलाकारांना यश मिळेल. कठोर निर्णय घेऊ नका.

कन्या:- कौटुंबिक सुख लाभेल. शब्द देताना जपून द्या. बँकिंग करताना सावध रहा.

तुळ:- मन शांत ठेवा. आरोग्य सांभाळा. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. संध्याकाळ आनंददायक.

वृश्चिक:- पूर्वार्ध महत्वाचा आहे. कामे पूर्ण करा. नंतर खर्चात वाढ होणार आहे. अहंकार टाळा.

धनु:- आर्थिक लाभ होतील. यश मिळेल. दबदबा कायम राहील. वास्तू संबंधित महत्वाचे निर्णय होतील.

मकर:- सामाजिक वजन वाढेल. मान सन्मान वाढतील. अधिकार मिळतील. मन प्रसन्न राहील.

कुंभ:- जुनी येणी वसूल होतील. मार्ग सापडेल. अडचणी दूर होतील. उत्तरार्ध अधिक चांगला आहे.

मीन:- कर्मचारी उत्तम सहकार्य करतील. प्रगती होईल. आरोग्याची चिंता निर्माण होईल. मन शांत ठेवा.

 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी 

Devyani Sonar

Recent Posts

निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा शोध सुरू

शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…

12 hours ago

जिल्ह्यात शेतकर्‍यांचा कल सोयाबीनऐवजी मक्याकडे

जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…

12 hours ago

‘पैस’मधील आध्यात्मिक आणि जीवनविषयक शिक्षण

र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…

12 hours ago

कांदेनवमी ः एक विलक्षण खाद्ययोग

षाढातील कोसळणार्‍या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्‍या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…

12 hours ago

गंगापूर धरणातून विसर्ग वाढला; गोदावरीच्या पातळीत वाढ

नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…

12 hours ago

माजी नगरसेवक गिते, बोडके, दिवे, ताजणे भाजपमध्ये

शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…

12 hours ago