मंगळवार, १७ जानेवारी २०२३
. पौष कृष्ण दशमी. हेमंत ऋतू.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
आज चंद्र गुरूच्या ‘विशाखा’ नक्षत्रात आहे.
आज संध्याकाळी ७.०० नंतर चांगला दिवस आहे. घबाड संध्याकाळी ६.०६ पर्यंत.
मेष:- अध्यात्मिक अनुभूती मिळेल. पूर्वार्ध अनुकूल आहे. उत्तरार्ध फारसा अनुकूल नाही. महत्वाचे करार आज नकोत. आरोग्य सांभाळा. उष्णतेचा त्रास जाणवेल.
वृषभ:- जोडीदाराकडून उत्तम साथ मिळेल. नवनवीन कल्पना सुचतील. मात्र अंमलबजावणी करण्यास वेळ लागणार आहे. प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायात वृद्धी होईल.
मिथुन:- उत्तम आर्थिक लाभ होतील. कर्जे मंजूर होतील. कामास गती मिळेल. संतती कडून शुभ समाचार समजतील. धाडसी निर्णय घ्याल.
कर्क:- आर्थिक बाबतीत समाधानी राहाल. स्पर्धेत यश मिळेल. सौख्य लाभेल. प्रवासातून लाभ होतील. अचानक धनलाभ होईल.
सिंह:- पूर्वार्धात कामे मार्गी लागतील. व्यवसाय वाढेल. आर्थिक प्राप्ती होईल. उत्तरार्धात खर्चात वाढ होईल. कामे रेंगाळतील. महत्वाची कामे आज नकोत.
कन्या:- कलाकारांना यश मिळेल. नवीन व्यावसायिक कल्पना सुचतील. आर्थिक आवक चांगली राहील. गृहसौख्य लाभेल. मन शांत राहील. आनंदी राहाल.
तूळ:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. नाव होईल. मान सन्मान मिळतील. कुटुंबास वेळ द्यावा लागेल. मन काहीसे अस्वस्थ राहील.
वृश्चिक:- पूर्वार्ध खर्चात टाकणारा आहे. हुरहूर वाढेल. मन अस्वस्थ रराहील. उत्तरार्धात मन प्रसन्न राहील. कलाप्रांतात चमक दाखवाल.
धनु:- धार्मिक कामासाठी खर्च कराल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. विचारपूर्वक निर्णय घ्या. सरकारी कामे मार्गी लागतील. कायदे विषयक योग्य सल्ला घ्या.
मकर:- उत्तम दिवस आहे. संधी चालून येतील. नवीन व्यवसाय सुरू कराल. मेहनत वाढवावी लागेल. आज केलेल्या कामाचे फळ उशिराने मिळेल.
कुंभ:- अध्यात्मिक अनुभूती मिळेल. विनाकारण खर्च वाढेल. मन शांत ठेवा. अचानक धनलाभ संभवतो. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल.
मीन:- उत्तरार्धात सौख्य लाभेल. स्वप्ने साकार होतील. कुलदेवतेची उपासना करा. अडचणी दूर होतील. गुंतवणूक करण्यास योग्य कालावधी आहे.
मीन:- काळजी घ्या. पिडादायक दिवस आहे. संयम बाळगा.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)
Devyani Sonar

Recent Posts

छगन भुजबळ मंत्रिमंडळात,उद्या मुंबईत शपथविधी

छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…

3 hours ago

राशीभविष्य

12 राशींचे राशीभविष्य मेष रास  मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…

10 hours ago

झाडे उठली जीवावर!

रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…

11 hours ago

अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू

नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…

11 hours ago

‘सचेत’ अ‍ॅप देणार आपत्तीची माहिती

अ‍ॅपचा वापर करण्याचे पंतप्रधानांकडून आवाहन नाशिक : प्रतिनिधी नागरिकांना नैसर्गिक आपत्तीसह ऊन व पावसाची माहिती…

11 hours ago

वडनेरला द्राक्ष उत्पादकाची पंधरा लाखांची फसवणूक

पिंपळगावच्या व्यापार्‍याविरोधात गुन्हा दाखल चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडनेरभैरव येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍याची तब्बल 15…

11 hours ago