आजचे राशिभविष्य बुधवार 22 मार्च 2023
मेष: महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
वृषभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
मिथुन : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.
कर्क : एखादी भाग्यकारक घटना घडेल. गुरूकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
सिंह : मानसिक अस्वस्थता जाणवेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.
कन्या : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
तुळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. प्रवास शक्यतो टाळावेत.
वृश्चिक : संततिसौख्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
धनु : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
मकर : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
कुंभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
मीन : आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…