शनिवार, १ एप्रिल २०२३.

चैत्र शुक्ल एकादशी. वसंत ऋतू, शोभननाम संवत्सर.

राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

 

राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०

“आज दुपारी ३.०० पर्यंत चांगला दिवस. *कामदा एकादशी*

चंद्र नक्षत्र -आश्लेषा. आज जन्मलेल्या बाळाची राशी – कर

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) महत्वाची कामे आज पूर्ण करा. घरात कटकटी होऊ शकतात. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आर्थिक लाभ होतील. उपासना करण्यास उत्तम दिवस आहे. कर्जे मंजूर होतील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम लाभ होतील. शब्द देताना विचार करा. कलाकारांना अधिक मेहनत घ्यावी लागेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) मन आनंदी राहील. मौज कराल. आत्मविश्वस वाढेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) विनाकारण भ्रमंती होईल. महत्वाची कामे दुपार आज नकोत. आरोग्य सांभाळा.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल दिवस आहे. लाभ होतील. आज कामे पूर्ण करा. गुरू सन्निध लाभेल.

तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) वरिष्ठ खुश होतील. शब्दास वजन प्राप्त होईल. मोह टाळावा.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अचानक धनलाभ होऊ शकतो. गुंतवणूक कामास येईल. प्रवासात त्रास संभवतो.

धनु:- (ये, यो,भा,भी,भु,धा,फा,ढा, भे) जेष्ठांशी संवाद होईल. उत्साह वाढेल. काटकसर करावी लागेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) येणी वसूल होतील. शत्रू डोके वर काढतील. मोठेपणा मिरवणे महागात पडू शकते.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक लाभ होतील. महत्वाची कामे मार्गी लागतील. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. आर्थिक आवक चांगली राहील. पराक्रम गाजवाल.

 

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

6 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

6 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

6 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

6 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

6 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

7 hours ago