शनिवार, २२ एप्रिल २०२३,
वैशाख शुक्ल द्वितीया. वसंत ऋतू, शोभननाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
आज शुभ दिवस. *अक्षय्य तृतीया, श्रीपरशुराम जयंती, श्री बसवेश्वर जयंती* गुरू मेष राशीत.
आज चंद्र ‘कृतिका’ नक्षत्रात आहे. आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृषभ.
मेष:- चैनीवर खर्च कराल. महत्वाची कामे आज नकोत. विस्तवापासून सावध रहा.
वृषभ:- पाणथळ जागेजवळ भाग्योदय होईल. मौल्यवान खरेदी कराल. कागदपत्रे मात्र तपासून घ्यावीत.
मिथुन:- खर्चात वाढ होणार आहे. प्रतिष्ठा सांभाळा. धोपट मार्ग सोडू नका. प्रवासात अडथळे.
कर्क:- आर्थिक प्राप्तीचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. भौतिक सुखे लाभतील.
सिंह:- कामात लक्ष घालावे लागेल. अधिक जबाबदारी अंगावर येईल. पत्नीशी वाद संभवतात. नोकरांवर लक्ष ठेवा.
कन्या:- पत्नीसाठी मौल्यवान खरेदी कराल. आवडीच्या कामात मन रमेल. आरोग्य मात्र सांभाळा.
तुळ:- आरोग्याची चिंता भेडसावेल. ध्यान धारणा आणि मन:शांती आवश्यक आहे. अचानक धनलाभ होईल.
वृश्चिक:- संतती कडून सहकार्य मिळेल. गूढ शास्त्राची आवड निर्माण होईल. गृहकलह होऊ शकतो.
धनु:- घरासाठी वेळ द्याल. संपत्ती बाबत अनुकूल बातमी समजेल. मात्र नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो.
मकर:- ज्योतिष्याना उत्तम दिवस आहे. गूढ उकलतील. विचारांवर ताबा राहील. गृहकलह मात्र टाळा.
कुंभ:- कलाकारांना नवीन संधी प्राप्त होतील. काटकसर कराल. जमीन जुमला, शेती याबाबत काही प्रश्न निर्माण होतील.
मीन:- अनुकूल दिवस आहे. अर्थप्राप्ती होईल. मात्र आर्थिक नियोजन चुकू शकते. नवनवीन कल्पना सुचतील.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…