सोमवार, २४ एप्रिल २०२३.
वैशाख शुक्ल चतुर्थी. शोभननाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज सकाळी ८.०० नंतर चांगला दिवस. आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृषभ/मिथुन.
चंद्र नक्षत्र: मृग.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) धनलाभ होईल. जुनी येणी वसूल होतील. कोर्टात यश मिळेल. वादविवादात यश मिळेल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आध्यत्मिक लाभ होतील. महत्वाची कामे आज पूर्ण करा. दानधर्म करण्यास चांगला दिवस आहे.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) पूर्वार्ध संथ आहे. बौद्धिक चमक दाखवाल. दबदबा वाढेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) वरिष्ठ खुश होतील. स्पष्ट भूमिका घेणे हिताचे आहे. खर्चात वाढ संभवते.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) व्यसवसायनिमित्त भेटी गाठी घ्याव्या लागतील. आर्थिक लाभ होतील. येणी वसूल होतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. कामाच्या ठिकाणी मन शांत ठेवा. वाद विवाद नकोत.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)  पूर्वार्ध प्रतिकूल आहे. विकार संभवतात. हितशत्रू त्रास देतील. पत्नी समवेत धार्मिक यात्रा होईल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) पूर्वार्ध अनुकूल आहे. कामे मार्गी लावा. येणी वसूल होतील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) व्यवसायात यश मिळेल. आर्थिक प्रगती होत राहील. हुकुमी यश मिळेल. गृहकलह टाळा.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) लाभ आणि हानी या दोन्हीचा प्रत्यय येईल. संमिश्र दिवस आहे. स्पर्धेत यश मिळेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संतती कडून शुभ समाचार समजतील. द्रव पदार्थापासून काळजी घ्या. राजकीय लेखन घडेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) जमिनीच्या कागदपत्रांतून लाभ होतील. वक्तृत्व चमकेल. आर्थिक वृद्धी होईल.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

18 seconds ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

8 minutes ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

19 minutes ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

24 minutes ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

31 minutes ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

39 minutes ago