बुधवार, २६ एप्रिल २०२२.
वैशाख शुक्ल षष्ठी. वसंत ऋतू, शोभननाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज उत्तम दिवस आहे.”
चंद्र नक्षत्र – पुनर्वसू. आज जन्मलेल्या बाळाची राशी – मिथुन.
मेष:- नवीन कल्पना फलद्रुप होतील. भावंडांकडून लाभ होतील. गूढ उलगडतील.
वृषभ:- योग्य कारणासाठी खर्च होईल. वेळप्रसंगी कठोर बोलावे लागेल. सांपत्तिक स्थिती सुधारेल.
मिथुन:- चंद्रहर्षल लाभ योग आहे. अचानक धनलाभ किंवा अनपेक्षित लाभ होतील. संधीचा फायदा घ्या, गुंतवणूक करा. क्रोध आवरा.
कर्क:- कठोर वागण्याने नुकसान होऊ शकते. नात्यात दुरावा येऊ देऊ नका. नोकरीच्या  ठिकाणी अकस्मात लाभ होतील.
सिंह:- लाभदायक दिवस आहे. संधीचे सोने कराल. कष्टाचे चीज होईल. परदेश गमन घडेल.
कन्या:- नोकरीत काहीशी अस्वस्थता राहील. कामाच्या ठिकाणी वाद टाळा. आरोग्याची काळजी घ्या.
तुळ:- पत्नीकडून लाभ होतील. शत्रू पराभूत होतील. प्रवासात त्रास संभवतो.
वृश्चिक:- मोठे संकट थोडक्यात टळेल. सरकारी कामात सावधानता बाळगा. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.
धनु:-  गूढ शास्त्राची आवड निर्माण होईल. भागीदारी व्यवसायात काळजी घ्या. जोडीदाराशी वाद संभवतात.
मकर:-  मन आनंदी राहील. शेतीची कामे मार्गी लागतील. गुप्त शत्रू डोके वर काढतील.
कुंभ:-  प्रवास घडेल. धाडस अंगाशी येईल. संततीची काळजी वाटेल.
मीन:- आर्थिक स्थिती मजबूत होईल. मात्र नात्यात दुरावा येऊ शकतो. गृहकलह होण्याची शक्यता आहे.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
Devyani Sonar

Recent Posts

जिल्हा बँकेची ओटीएस योजना गदारोळात मंजूर

बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…

19 hours ago

महिलांच्या तुलनेत केवळ 4 टक्के पुरुषांची नसबंदी

ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…

19 hours ago

महापालिका निवडणुकीत ‘वंचित’ कुणासोबत जाणार?

शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…

19 hours ago

पदाचा गैरवापर; तत्कालीन प्रांताधिकारी निलंबित

मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…

20 hours ago

सर्व संतांच्या दिंड्या श्रीक्षेत्र पंढरपूरच्या वेशीवर

वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…

20 hours ago

ओझर विमानसेवेला भरघोस प्रतिसाद

मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांची…

20 hours ago