गुरूवार, २६ मे २०२२. वैशाख कृष्ण एकादशी. वसंत ऋतू. शुभकृत नाम संवत्सर. राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.०० “आज उत्तम दिवस *अपरा एकादशी* आहे” आज ‘आयुष्यमा’ योग आहे. चंद्रनक्षत्र: रेवती , चंद्र राशी ‘मीन’ मेष:- आज काहीसा संमिश्र दिवस आहे. नेहमीची कामे पुढे चालू ठेवावीत. काळजीचे कारण नाही. वृषभ:- आज देखील अनुकूल दिवस आहे. व्यवसायात वाढ होईल. कामे मार्गी लागतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. मिथुन:- आनंदी दिवस आहे. प्रगतीचा कालावधी आहे. लाभाचे निर्णय होतील. कर्क:-संमिश्र दिवस आहे. कामात मन रमेल. धावपळ वाढेल. नवीन ओळखी होतील. सिंह:-फारसा अनुकूल दिवस नाही. दगदग वाढेल. वरिष्ठ नाराज होतील. कन्या:- आर्थिक लाभ होतील. समाधानकारक कामे होतील. आरोग्य संभाळा. तुळ:- विवाह संबंधात घाई नको. जोडीदाराला समजून घ्याल. शुभ समाचार समजतील. वृश्चिक:- उत्तम आर्थिक लाभ होतील. कामे मार्गी लागतील. व्यवसायात यश मिळेल. धनु:-खुश खबर मिळेल. पराक्रम गाजवाल. परीक्षेत यश मिळेल. मकर:- घरात मोठे बदल कराल. मौल्यवान खरेदी होईल. आनंदी राहाल. कुंभ:-उत्तम लाभ होतील. सौख्य लाभेल. प्रगती होईल. मान – सन्मान मिळतील. मीन:-उत्तम संवाद साधाल. आनंदात दिवस व्यतीत होईल. जुन्या ओळखीचे लोक भेटतील. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,
| |
शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…
जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…
र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…
षाढातील कोसळणार्या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…
नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…
शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…