सोमवार, ३० मे २०२२

. वैशाख अमावस्या. वसंत ऋतू. शुभकृत नाम संवत्सर. 

राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००

आज अनिष्ट दिवस आहे. *भाऊका अमावस्या, शनैश्वर जयंती, सोमवती अमावस्या* आहे. आज ‘सुकर्मा’ योग आहे.

चंद्रनक्षत्र: कृतिका /रोहिणी.

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) कौटुंबिक सौख्य लाभेल. कला प्रांतात चमक दाखवाल. कठोर बोलणे टाळा. महत्वाची कामे आज नकोत.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आज तुमच्याच राशीत अमावस्या आहे. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. दानधर्म करा. उपासना करा.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) खर्चात टाकणारा दिवस आहे. जबाबदारी वाढेल. कंटाळा येईल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आनंदी दिवस आहे. मन प्रसन्न राहील. सुखकारक घटना घडतील. पण महत्वाची कामे तूर्त नकोत.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कामाच्या ठिकाणी मन रमेल. वाहन जपून चालवा. चोरीचे भय आहे.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) दूरच्या व्यक्तीशी संपर्क होईल. येणी वसूल होतील. पत्नीकडून लाभ होतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतील. अस्वस्थ वाटेल. महत्वाची कामे आज नकोत. दगदग वाढेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) शुभ समाचार समजतील. प्रेमात यश मिळेल. व्यवसायात लाभ होतील. धाडसी निर्णय घ्याल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) उत्तम आर्थिक लाभ होतील. व्यवसायात वाढ होईल. गृहसौख्य लाभेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) विद्यार्थ्यांना यश मिळेल. शुभ समाचार समजतील. नात्यातून मदत मिळेल. आप्तेष्ट भेटतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) योग्य तेथे कठोर भूमिका घ्या. येणी वसूल होतील. धन स्थानात गुरू -मंगळ युती आहे. कुटुंबास वेळ द्याल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम दिवस आहे. कामे मार्गी लागतील. मात्र दगदग वाढेल. नातेवाईकांशी वाद टाळा. 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –

Devyani Sonar

Recent Posts

जयंत पाटील अखेर प्रदेशाध्यक्षपदावरून पाय उतार

जयंत पाटील अखेर प्रदेशाध्यक्ष पदावरून पाय उतार शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष नाशिकरोड : प्रतिनिधी राष्ट्रवादी…

4 hours ago

नाशिक जिल्हा परिषदेच्या त्या अधिकाऱ्यावर अखेर निलंबन कारवाई, लैंगिक छळ केल्याच्या तक्रारींची दखल

नाशिक प्रतिनिधी नाशिक जिल्हा परिषदेमधील एका वरिष्ठ विभागप्रमुखावर तब्बल ३० महिला कर्मचाऱ्यांनी लैंगिक शोषणाच्या तक्रारी…

21 hours ago

येरे येरे पैसा ३’ मधील ‘उडत गेला सोन्या’ हे ‘जेन झी’ ब्रेकअप साँग प्रदर्शित

ईशान अमेय खोपकरचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण! ‘येरे येरे पैसा ३’ मधील ‘उडत गेला सोन्या’ हे…

3 days ago

मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थिनींसोबत केले असे काही… कुठे घडला नेमका हा प्रकार?

मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थिनींसोबत केले असे काही... कुठे घडला नेमका हा प्रकार? शहापूर : प्रतिनिधी…

3 days ago

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाला गती

मालेगाव, नांदगाव तालुक्यांतील 21 गावांतील शेतकर्‍यांना नोटिसा मालेगाव : नीलेश शिंपी गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत…

4 days ago

जातो माघारी पंढरीनाथा…

महाराष्ट्रातूनच नाही, तर जगभरातून साधारण महिन्यापासून विठुरायाचा वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने पायी वारीत निघाला होता.…

4 days ago