सोमवार, २ मे २०२२. वैशाख शुक्ल द्वितीया. वसंत ऋतू.
राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्रनक्षत्र – कृतिका
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आनंदी राहाल. समाधान लाभेल. सुखाची अनुभूती मिळेल. कामे मार्गी लागतील. कला प्रांतात चमक दाखवाल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आत्मविश्वास वाढेल. आनंदाचे क्षण येतील. वाहन खरेदी होईल. प्रवास सुखकारक होतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) पर्यटन कराल. आवडत्या छंदासाठी खर्च कराल. मन आनंदी राहील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) स्वप्ने साकार होतील. आर्थिक भरभराट होईल. मोठ्ठी खरेदी होईल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अडथळे दूर होतील. सौख्य लाभेल. बढती/ बदलीचे योग आहेत.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) वारसा हक्काची कामे मार्गी लागतील. दूरचे प्रवास संभवतात. कर्जेमंजूर होतील. येणी वसूल होऊ शकतात.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू, ते) कामाची ताण वाढेल. मात्र आर्थिक लाभ होतील. शेअर्स मधून चांगला परतावा मिळू शकेल. लॉटरीचे तिकीट काढून बघा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) जोडीदार खुश राहील विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. सहकारी चांगली साथ देतील. भागीदारी व्यवसायात यश मिळेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा, भे) कामे मार्गी लागतील. आर्थिक प्रगती होईल. उत्तम दिवस आहे. मेहनत वाढवावी लागेल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) उत्तुंग भरारी घ्याल. पराक्रम गाजवाल. दिगंत कीर्ती पसरेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कामाची सुरुवात काहीशी संथ होईल. घरात काही मोठे बदल कराल. मातेची काळजी घ्या.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम लाभाचा दिवस आहे. लेखकांना यश मिळेल. नात्यातून चांगला प्रतिसाद मिळेल. भावंड मदत करतील.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी