सोमवार, ६ जून २०२२.
जेष्ठ शुक्ल षष्ठी /सप्तमी. ग्रीष्म ऋतू. उत्तरायण, शुभकृत नाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज चांगला दिवस आहे”
चंद्र नक्षत्र – मघा
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) नेहमीची कामे चालू ठेवा. संतती संबधित चिंता लागून राहील. भलते धाडस नको.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) घरात कुरबुरी होऊ शकतात. कुटुंबाला वेळ द्या. वाहनांची काळजी घ्या.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सुखाचा दिवस आहे. वेळ दवडू नका. भावंड मदत करतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संवाद कौशल्य कामास येईल. आनंदी रहाल. विक्री व्यवसायात यश मिळेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंची काळजी घ्यावी लागेल. कामे रेन्गळतील. विनाकारण वाद विवाद टाळा.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक प्राप्ती होईल. दूरगामी अनुकूल परिणाम करणारे निर्णय घ्याल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) प्रतिष्ठा जपण्यासाठी खर्च कराल. दानधर्म करण्यास चांगला कालावधी आहे.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) व्यक्त होताना काळजी घ्या. शब्दावर नियंत्रण ठेवा. घरात किंवा शेतात कटकटी होऊ शकतात.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आध्यत्मिक लाभ होतील. सरकारी कामात दिरंगाई संभवते. ध्यानधारणा करा.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) पत्नीकडून लाभ होतील. कुटुंबास वेळ द्या. सहकारी नाराज होऊ शकतात.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक लाभासाठी अनुकूल दिवस आहे. मात्र संमिश्र फळे मिळतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) नवीन व्यवसाय सुरू करण्यास योग्य वेळ नाही. काही काळ वाट बघावी लागेल. खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
अशोकनगरमध्ये १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ सिडको/ सातपूर: प्रतिनिधी : सातपूरच्या अशोकनगर परिसरात…
तिघांना अटक; घटना सीसीटीव्हीत कैद मालेगाव : प्रतिनिधी शहरातील जुना आग्रारोडवरील नानावटी पेट्रोलपंपाजवळ एका तरुणाची…
श्यामची आई उत्कृष्ट सिनेमा; शाहरूख खान, राणी मुखर्जीलाही पुरस्कार नवी दिल्ली : भारतातील राष्ट्रीय पुरस्कारांची…
डॉ. नीलम रहाळकर यांचे रविवारी 'अरंगेत्रम्'; वैद्यकीय व्यवसाय सांभाळत जोपासली नृत्यसाधना नाशिक - विशेष प्रतिनिधी…
कळवण येथील भूमिअभिलेखचा लिपिक लाच घेताना रंगेहाथ नाशिक: प्रतिनिधी मोजणी केलेल्या जमिनीचा अहवाल देण्याच्या मोबडल्यात…
मुंबई: विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात बदल करण्यात…