शनीवार, ११ जून २०२२.

जेष्ठ शुक्ल द्वादशी. ग्रीष्म ऋतू. उत्तरायण. शुभकृत नाम संवत्सर. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)

राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०

“आज उत्तम दिवस आहे . *भागवत एकादशी* साखर दान करा.

चंद्र नक्षत्र – स्वाती . आज ‘परीघ’ योग आहे.

मेष:- अनपेक्षित लाभ होतील. प्रेमात यश मिळेल. दिवस आनंदात घालवाल.

वृषभ:- लॉटरी, सट्टा, जुगार, शेअर्स टाळा. खर्चात वाढ संभवते. काळजी घ्या.

मिथुन:- अचानक धनलाभ होऊ शकतो. येणी वसूल होतील. यश मिळेल.

कर्क:- गृहसौख्य लाभेल. घरात काही बदल कराल. व्यवसायात उत्तम वाढ होईल. वेळ दवडू नका.

सिंह:- आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. प्रवास घडतील. यशस्वी व्हाल.

कन्या:- कलाकारांना यश मिळेल. स्वप्ने साकार होतील. व्यसने आणि प्रलोभने टाळा.

तुळ:- जोडीदार खुश राहील. प्रेमात यश मिळेल. भागीदारी व्यवसायात वाढ होईल. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल.

वृश्चिक:- खर्चत टाकणार दिवस आहे. आरोग्यावर उधळपट्टी होऊ शकते. काळजी घ्या.

धनु:- अत्यंत उत्तम दिवस आहे. प्रगती होईल. संधीचे सोने करा प्रेमात यश मिळेल. अनपेक्षित घटना घडतील.

मकर:- मनासारखी कामे पार पडतील. वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील. यश मिळेल.

कुंभ:- प्रवास कार्यसाधक होतील. व्यवसाय वृद्धीहोईल. अचानक धनलाभ संभवतो.

मीन:- हाताशीआलेला घास हिरावून घेतला जाईल. विश्रांतीची गरज भासेल. घशाची काळजी घ्या. मोजके बोला.

. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

Devyani Sonar

Recent Posts

सुवर्ण रेशीम गटाकडून दहा एकरांत रेशीम शेती

आशाकिरणवाडीत नावीन्यपूर्ण प्रयोग; रोहयोचा शेतकर्‍यांना लाभ अस्वली स्टेशन ः प्रतिनिधी इगतपुरी तालुक्यातील आशाकिरणवाडी येथील सुवर्ण…

1 minute ago

पोळ्यासाठी लासलगावची बाजारपेठ सजली

सर्जा-राजाचा साज खरेदीसाठी शेतकर्‍यांची गर्दी; साहित्यात 10 टक्के दरवाढ लासलगाव : वार्ताहर बळीराजासमवेत कायम शेतात…

5 minutes ago

पावसाचा हाहाकार; मराठवाड्यात आभाळ फाटल

सहा जणांचा बळी शाळांना सुट्टी लष्कराची मदत मुंबईत जनजीवन विस्कळीत मुंबई : राज्यभरात धुवाधार पाऊस…

13 minutes ago

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

23 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

23 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

23 hours ago