बुधवार, १५ जून २०२२.

जेष्ठ कृष्ण प्रतिपदा. ग्रीष्म ऋतू. शुभकृत नाम संवत्सर.

राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०

“आज चांगला दिवस आहे” सूर्य दुपारी १२.०३ वाजता मिथुन राशीत प्रवेश करणार.

चंद्रनक्षत्र: मूळ (दुपारी ३.३३ पर्यंत) आज ‘शुक्ल’ योग आहे.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आर्थिक प्राप्ती चांगली होईल. नात्यातून लाभ होतील. प्रवासात त्रास होईल. वाहन जपून चालवा.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) जबाबदारी वाढेल. धावपळ होईल. आरोग्य सांभाळा. वाहने जपून चालवा.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) भ्रमंती घडेल. गैरसमज टाळा. जोडीदाराला विश्वासात घ्या. वादविवाद नकोत. भागीदारी व्यवसायात वितुष्ट निर्माण होऊ शकते.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) सौख्य लाभेल. मन आनंदी राहील. आर्थिक लाभ होतील. मात्र कामाचा ताण वाढेल. नोकरीच्या ठिकाणी वादविवाद संभवतात.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) छंद जोपासाल. मुलांशी संवाद साधा. प्रेमात धोका संभवतो. क्रोध आवरा.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) स्पर्धेत यश मिळेल. नात्यात कटुता येऊ देऊ नका. गृह कलह टाळा. जमीन व्यवहार जपून करा.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक प्राप्ती चांगली होईल. गुंतवणूक वाढेल. संततीशी मतभेद संभवतात. आज भलते धाडस नको.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) विनाकारण शत्रुत्व होऊ शकते. उधार देणे टाळा. आर्थिक फसवणुकीची शक्यता आहे.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आत्मविश्वास कमी होईल. अंतर्मुख व्हाल. प्रवासात त्रास जाणवेल. वाहन जपून चालवा.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) आरोग्य सांभाळा. खर्चात वाढ होईल. अधार्मिक कृत्ये होऊ देऊ नका. चोरीचे भय आहे.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक यश मिळेल. व्यवसायात वाढ होईल. येणी रेंगाळतील. व्यसने टाळा.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आर्थिक फसवणूक होऊ शकते. सावध रहा. वरिष्ठ नाराज होतील. विनाकारण त्रास संभवतो.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

9 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

9 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

9 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

9 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

9 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

9 hours ago